Virat Kohli & Mohmmad Siraj

Mohammad-Siraj

“वडिलांच्या निधनानंतर मी रडत असतांना विराट रूममध्ये आला आणि…”, सिराजने सांगितली ‘ती’ आठवण

मागील काही काळापासून भारतीय संघातील सर्वाधिक सुधारणा झालेला क्रिकेटपटू म्हणून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडे पाहिले जाते. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्यापासून त्याच्या कामगिरीत सातत्य आले आहे. ...