Virender Sehwag And MS Dhoni Controversy
जितकी चर्चा झाली, खरंच तितका वाद धोनी आणि सेहवागमध्ये होता का?
By Akash Jagtap
—
क्रिकेट हा सांघिक खेळ. ११ क्रिकेटर्स आपल्या देशासाठी, आपल्या टीमसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत जिंकण्यासाठी जोर लावताना दिसतात. खेळ चांगला होतो संघ जिंकतो, आणि विजयाची ...