Wanindu Hasranga Throws Bottle On Ground

विजयाचा उन्माद! टी२० मालिकेत श्रीलंकेचा टीम धवनला धोबीपछाड, जल्लोषात हसरंगाचे लाजिरवाणे कृत्य

कोलंबो| श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी२० सामना प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी विसरण्याजोगा राहिला. शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला ...