Wellington women's team

सोफी डिवाईनच्या मारलेला चेंडू लागला चिमुकलीच्या डोक्याला, मग तिने काय केलं ते पाहाच

न्यूझीलंड संघाची स्टार क्रिकेटपटू सोफी डिवायन ही आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रचलित आहे. काहीदिवसांपूर्वीच न्यूझीलंडमध्ये ओटागो महिला आणि वेलिंग्टन महिला संघात एक देशांतर्गत सामना खेळला ...