Whatsapp DP
श्रेयस अय्यरच्या वडीलांनी गेल्या ४ वर्षांपासून बदलला नव्हता व्हॉट्सअप डीपी, ‘हे’ होतं मोठं कारण
By Akash Jagtap
—
कानपूर। गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ग्रीनपार्क स्टेडियमवर कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यातून भारताकडून २६ वर्षीय श्रेयस अय्यरने कसोटी ...