who is yash thakur
आयपीएल 2024 मध्ये एका सामन्यात 5 बळी घेणारा पहिला गोलंदाज, जाणून घ्या कोण आहे विदर्भाचा यश ठाकूर?
—
आयपीएल 2024 च्या 21व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं गुजरात टायटन्सवर 33 धावांनी शानदार विजय मिळवला. रविवारी (7 एप्रिल) लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ...