Will Play 2 matches in next 3 months

Virat Kohli-Mohammad-Rizwan-Babar-Azam

भारीच! तीन महिन्यात दोन वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने, चाहत्यांसाठी क्रिकेटची मोठी पर्वणी

प्रत्येक क्रिकेटप्रेमींसाठी आगामी ३ महिने महत्वाचे ठरणार आहेत. पुढील ३ महिन्यात क्रिकेटमध्ये महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या आशिया चषक आणि टी२० विश्वचषक या दोन स्पर्धा आयोजित ...