world badminton final 2021

Kidambi Srikanth

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये किदांबी श्रीकांत पराभूत, पण रौप्यपदक जिंकून रचला इतिहास

रविवारी (१९ डिसेंबर) विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम फेरी पार पडली. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताचा किदांबी श्रीकांत आणि सिंगापूरच्या लोह किन येव हे ...