Yashasvi Jaiswal Asian Game Century

जयस्वाल की जय! एशियन गेम्समध्ये ठोकले वादळी शतक, रिंकूचाही जलवा

चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये मंगळवारी (3 ऑक्टोबर) क्रिकेट सामन्यांच्या उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात झाली. यामध्ये भारतीय संघाचा सामना नेपाळविरुद्ध झाला. भारतीय संघाने ...