Yashasvi Jaiswal T20 Debute

कसोटीपाठोपाठ यशस्वीला मिळाली टी20 कॅप! मेहनत आणि आयपीएलची ‘दर्जा’ कामगिरी आली कामी

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तिसरा टी20 सामना मंगळवारी (8 ऑगस्ट) गयानामध्ये खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक वेस्ट इंडीज संघाने जिंकून प्रथम फलंदाजी ...