Yashvardhan Dalal
426 धावा….46 चौकार अन् 12 षटकार!! या फलंदाजाच्या वादळी खेळीनं मोडले सर्व रेकॉर्ड
—
क्रिकेटमध्ये रोज नवनवे विक्रम बनतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटमध्येही हे दिसून आलं आहे. असाच एक विक्रम हरियाणा आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात घडला. या ...