Yograj Singh on Arjun Tendulkar

tendulkar family and yograj singh

‘अर्जुनला त्याच्या आईपासून दूर ठेव…’, युवराजच्या वडिलांचा सचिनला सल्ला

अर्जुन तेंडुलकर याला काही दिवासंपूर्वी गोवा संघाकडून रणजी पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने संघासाठी शतकीय योगदान दिले असून सर्वत्र त्याचे कौतुक केले जात ...