Youngest captains in playoffs in IPL

एक सर्वात युवा, तर एक वयस्कर कर्णधार, पंत-धोनीच्या नावावर पहिल्या क्लालिफायरमध्ये झाले अनोखे विक्रम

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम अखेरच्या टप्प्यात आता आला आहे. रविवारपासून (१० ऑक्टोबर) या हंगामातील बाद फेरीला म्हणजेच प्लेऑफला सुरुवात झाली. प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर ...