Zak Crowley Catch

Video: विजेच्या वेगाने आलेला चेंडू ‘या’ इंग्लिश क्षेत्ररक्षकाने टिपत संपवली कॉनवेची अप्रतिम खेळी

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघ इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची महत्त्वपूर्ण कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्याप्रमाणेच न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यावरही आपली पकड मजबूत केली ...