गुरुवारी (16 जानेवारी) बीसीसीआयने ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी वरिष्ठ भारतीय पुरुष क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली आहे. या यादीतून भारताचा कर्णधार एमएस धोनीला वगळण्यात आले. मागील वर्षी वार्षिक मानधन कराराच्या यादीत धोनी ‘अ’ श्रेणीत होता.
बीसीसीआयने ही यादी जाहीर केल्यानंतर ट्विटरवर #ThankYouDhoni आणि #MSDhoni हे हॅशटॅग्स वापरून अवघ्या 3 तासात तब्बल 10 हजार ट्वीट्स करण्यात आले.
हे हॅशटॅग वापरुन धोनीच्या अनेक चाहत्यांनी धोनीने क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाची आठवण करुन दिली आहे. काहींनी म्हटले आहे की त्यांना बीसीसीआयचा हा निर्णय पटलेला नाही. तर अनेकांनी हा निर्णय धक्कादायक असल्याचे मते व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर धोनीला बीसीसीआयच्या वार्षिक मानधन करारातून वगळण्याच्या आलेल्या निर्णयानंतर धोनीच्या भविष्याबद्दलही चर्चांना उधान आले आहे.
बीसीसीआयच्या वार्षिक मानधन कराराच्या यादीतून धोनीला वगळल्यानंतर करण्यात आलेले ट्वीट-
Unbelievable!!!! did not include him in BCCI Grad List. #Dhoni one &only captain to win ICC champion trophy, WT20, WC 50-overs. Dhoni World Best Wicketkeeper/World Best Finisher Batsman/World Best Captain/Very Very Hard to believe the decision by BCCI #BCCI #MSDhoni @ChennaiIPL pic.twitter.com/4T8dYYTq9b
— G Ramesh (@grameshkerala) January 16, 2020
BCCI announces Annual Player Contracts for Team India
No central contract for MS Dhoni pic.twitter.com/sXk0Mq9hZD
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 16, 2020
MS Dhoni Dropped From BCCI's Central Contracts, KL Rahul Promoted https://t.co/vxdYFZ5wgo pic.twitter.com/b2qGDGB4T0
— SportsGridUK (@Sportsgriduk) January 16, 2020
.@msdhoni is not included in the annual contract by #BCCI from Oct 2019 to Sep 2020.
PS, #T20WC starts from 18th Oct!🤞 pic.twitter.com/A3SEc6Lr8z
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) January 16, 2020
९६ धावा करुनही शिखर धवन कमनशीबीच ठरला!
वाचा👉https://t.co/RPPjXKG7zJ👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvAUS @SDhawan25— Maha Sports (@Maha_Sports) January 17, 2020
"मला वाटत नाही धोनी पुन्हा भारताकडून खेळेल"
वाचा👉https://t.co/VfNxt5nYlG👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @msdhoni— Maha Sports (@Maha_Sports) January 17, 2020