शुक्रवार दि. 15 जूनला विराट कोहलीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओबरोबर ट्विट केले होते.
त्यामध्ये अनुष्का शर्मा एका व्यक्तीला कारमधूम कचरा बाहेर टाकला म्हणून समज देत आहे तसेच असे परत न करण्याचा सल्ला देत होती.
https://twitter.com/imVkohli/status/1007952358310055937?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fwww.timesnownews.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Farticle%2Fvirat-kohli-slams-trolls-for-making-meme-content-over-anushka-sharmas-schooling-a-man-for-throwing-garbage%2F241633
विराटच्या या ट्विटनंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून यावर अनेक बऱ्या वाईट प्रतिक्रिया उमटल्या.
काहिंनी अनुष्काच्या या कृतीचे कौतुक केले तर काहीनी हा पब्लिसीटी स्टंन्ट आहे म्हणून टिका केली.
तसेच कारमधून कचरा फेकणारी व्यक्ती आणि त्याच्या आईने देखील विराट-अनुष्कावर खरमरीत टिका केली.
या सर्व टिकाकारांवर विराटने पलटवार करत ट्रोलर्सनाही झापले आहे.
Lot of people who don't have the courage to do something like this find it funny. Everything for people nowadays is meme content. Shame.
— Virat Kohli (@imVkohli) June 16, 2018
त्याने शनिवारी दि.16 जूनला ट्वीट करत विराट म्हणाला, “कित्येक लोेकांमध्ये अनुष्काने जे केले ते करण्याचे धाडसही नाही, त्यांना ही सगळी गम्मत वाटते. आजकाल लोकांसाठी काही केले तरी त्यांना तो मेम्ज कंटेंट आहे असे वाटते.”
विराट कोहलीच्या ट्विटनंतर आलेल्या प्रतिक्रिया;
Attention seeking dude? Really?
They need attention? Virat Kohli & Anushka needs attention?
I mean, seriously?
They had balls to record something like this. Because every other actor/celebrity would just be scared about what the outcome might be. PERIOD!— nSack (@ItsMe_nSack) June 16, 2018
Attention seeking dude? Really?
They need attention? Virat Kohli & Anushka needs attention?
I mean, seriously?
They had balls to record something like this. Because every other actor/celebrity would just be scared about what the outcome might be. PERIOD!— nSack (@ItsMe_nSack) June 16, 2018
Agar aise Virat kohli aur Anushka sharma window roll down karke logo ko shakal dikhayenge to log aur jyada plastic fekenge 🤣
— Gabbar (@GabbbarSingh) June 16, 2018
https://twitter.com/jeyaunamaurh/status/1007955158519697408?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fwww.timesnownews.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Farticle%2Fvirat-kohli-slams-trolls-for-making-meme-content-over-anushka-sharmas-schooling-a-man-for-throwing-garbage%2F241633
महत्वाच्या बातम्या-
–तब्बल ३ वर्षांनी हा खेळाडू करतोय भारतीय संघात पुनरागमन!
–स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात