वेस्ट इंडीज दौऱ्यावरील भारतीय संघाची अखेरची मालिका गुरुवारपासून (3 ऑगस्ट) त्रिनिदाद येथे सुरू झाली. पाच सामन्यांच्या या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रॉवमन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतासाठी तिलक वर्मा व मुकेश कुमार यांनी टी20 पदार्पण केले.
पाच सामन्यांच्या मालिकेतील या पहिल्या सामन्यात भारतीय संघासाठी फलंदाज तिलक वर्मा व वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांनी टी20 पदार्पण केले. भारतीय संघात या दौऱ्यावर प्रथमच तीन फिरकीपटूंना एकत्र संधी देण्यात आली.
https://www.instagram.com/p/CvfDavWNn5F/?igshid=MzRlODBiNWFlZA==
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): कायल मेयर्स, ब्रेंडन किंग, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅकॉय
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार
(WIvIND T20 West Indies Won Toss And Elected To Bat Tilak Varma And Mukesh Kumar Debute)