भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचे आज निधन झाले. झहीरची पत्नी सागरिका घाटगे हीचे वडील विजयसिंह घाटगे यांचे आज देहावसान झाले आहे. विजयसिंह घाटगे हे ६८ वर्षांचे होते.
मागील काही वर्षांपासून ते किडनीच्या आजाराशी झुंज देत होते. मात्र, आज हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची झुंज संपुष्टात आली.
विजयसिंह घाटगे हे कागल येथील राजघराण्यातील होते. कोल्हापूरच्या महाराजांशी देखील त्यांचे जवळचे संबंध होते
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी.! टीम इंडियाला आणखीन एक धक्का, रविंद्र जडेजा कसोटी मालिकेतून आऊट
इरफान पठाणचे पदार्पण; पण क्रिकेटच्या नव्हे तर सिनेसृष्टीच्या पिचवर, पाहा फिल्मचा टीझर
सबस्टिट्युट विकेटकिपर म्हणजे काय रे भाऊ? नियमाचा भारतच होता पहिला लाभार्थी; जाणून घ्या