महा स्पोर्ट्स ही देशातील पहिली आणि एकमेव मराठी स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट आहे. 

महा स्पोर्ट्स ही खेळातील जय-पराजय यापेक्षा तो खेळ कसा खेळला, त्यात काय विक्रम झाले, काय केलं असत तर काय होऊ शकलं असतं अशा असंख्य वेगळ्या कोणातून खेळाचा विचार करते.

टीम महा स्पोर्ट्सबरोबर महाराष्ट्रातून असंख्य क्रीडाप्रेमी महा स्पोर्ट्ससाठी लिखाण करतात. त्यात खेळाडू, खेळ तज्ज्ञ, माजी खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी वगैरेंचा समावेश आहे. आपणही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा ई-मेल आयडी आहे [email protected]

आपण सोशल माध्यमांवर अॅक्टीव आहात का? असाल तर आमच्या या माध्यमांना नक्की भेट द्या!