---Advertisement---

पहिल्याच सामन्यात चाहत्यांनी अनुभवले इरफानचे जुने रुप, सोशल मीडियावर होतंय कौतुक

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 10:40 AM
Irfan-Pathan
---Advertisement---

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेला सध्या सुरुवात झाली आहे. यावेळी सचिन तेंडूलकर आणि जॉन्टी रोड्जप्रमाणे अनेक दिग्गज खेळाडू समाविष्ट झाले. या स्पर्धेतील पहिला सामना इंडिया लिजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लिजेंड्स असा खेळवण्यात आला. यावेळी भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने उत्कृष्ट खेळी करत चाहत्यांच मने जिंकली.

इरफान पठाणने या सामन्यात गोलंदाज करत असताना 3 षटकांत 29 धावा देत एक 1 महत्वपूर्ण विकेट घेतली. त्याने घेतलेल्या या महत्वपूर्ण विकेटच्या मदतीने भारत विजयाची चव चाखण्यात यशस्वी ठरल. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर एकच जल्लोष केला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कधी, कुठे, कशी पाहायची आशिया चषकाची फायनल? पाकिस्तान वि. श्रीलंका सामन्याबद्दल सर्वकाही
दुलीप ट्रॉफीमध्ये भारताच्या युवा फलंदाजाला ‘यश’! झंझावाती 193 धावांच्या जोरावर सावरला डाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---