६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये आज पुरुष आणि महिलांचे असे एकूण मिळून ६ सामने होणार आहे. आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये ५ वाजता स्पर्धेचा उदघाटन समारंभ होणार आहे तर ७ वाजता सामन्यांना सुरुवात होईल.
दिनांक ३१ डिसेंबर २०१७, रविवार, दिवस पहिला- सर्व सामन्यांचं वेळापत्रक
पुरुष गटाचे सामने-
७ वाजता- विदर्भ विरुद्ध कर्नाटक
७ वाजता- केरळ विरुद्ध ओडिशा
७ वाजता- जम्मू-काश्मीर विरुद्ध गुजरात
७ वाजता- बंगाल विरुद्ध छत्तीसगढ
महिला गटाचे सामने-
७ वाजता- तामिळनाडू विरुद्ध मणिपूर
७ वाजता- पॉंडिचेरी विरुद्ध छत्तीसगढ