मुंबई । आयपीएल 2020 चा सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. या एकतर्फी झालेल्या सामन्यात पंजाब संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 97 धावांनी पराभव केला. या विजयाचा केएल राहुल नायक ठरला. त्याने ६९ चेंडूत १३२ धावा करत शानदार शतक झळकावले.
जेथे एकीकडे केएल राहुलचे खूप कौतुक होत आहे तिथे पंजाब संघाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा उमेश यादव यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.
उमेश यादव आणि ग्लेन मॅक्सवेल होताहेत जोरदार ट्रोल
या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आतापर्यंत तरी फ्लॉप ठरला आहे. त्याने ६ चेंडूत ५ धावा केल्या तर आरसीबीचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने या सामन्यात ३ षटकांत ३५ धावा दिल्या. ज्यानंतर हे दोन्ही खेळाडू सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
https://twitter.com/09omkarbankar/status/1309186258501996545
MAXWELL KO OPENING KE LIYE NIKALNA CHAHIIYE YR
POWER-PLAY MAI APNA NATURAL GAME KHELE BS !!
2013 ME MUMBAI NE KIYATHA 1 MATCH KE LIYE
I STILL REMEMBER THAT 24 RUNS pic.twitter.com/TDoOCpIOZC
— SRKian Aman (@srkian_aman_) September 24, 2020
https://twitter.com/srcastic_ankit/status/1309145425975406595
https://twitter.com/aFilmyIdiot/status/1308071819459440641
Last over mein 25 runs chahiye*
Umesh Yadav to batsman :- pic.twitter.com/8XT4rSnrOr
— Kriti (@chal_chal_away) September 25, 2020
My reaction after seeing Umesh Yadav's bowling today — pic.twitter.com/KeW79ZgHLk
— Tanishq (@Tanishq_4090) September 24, 2020
Me after watching Umesh yadav's and Dale steyn's bowling : pic.twitter.com/n8m3MbkE8T
— Evil (@chiIleva) September 24, 2020