---Advertisement---

न्यूझीलंडचा विजयरथ सुसाट! अफगाणिस्तानला चित करत नोंदवला सलग चौथा विजय, सॅंटनर पुन्हा चमकला

---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (18 ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. न्यूझीलंडने या सामन्यात उत्कृष्ट सांघिक खेळाचा नमुना सादर करत 149 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या सलग चौथ्या विजयासह न्यूझीलंड संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

(2023 ODI World Cup Newzealand Beat Afganistan By 149 Runs Latham Phillips Santner Shines)

हेही वाचा-
नाद केला पण पुरा केला! न्यूझीलंडच्या पठ्ठ्यानं गाजवलं 2023 वर्ष, वनडेत ठोकल्या ‘एवढ्या’ धावा
हेही वाचा-
BREAKING: रोहित शर्मावर ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई, मुंबई-पुणे हायवेवर हिटमॅनच्या लॅम्बोर्गिनीचा थरार 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---