६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपला आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये थाटामाटात सुरुवात झाली. पुरुषांच्या गटात ४ सामन्यांपैकी ३ सामन्यात दक्षिणेकडील संघांनी मोठे विजय मिळवले.
उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असून पुरुषांचे २० सामने तर महिलांचे १८ सामने होणार आहे. महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाचा सलामीचा सामना उद्या सकाळी १० वाजता जम्मू आणि काश्मीर संघासोबत होणार आहे. तर महिलांचा साखळी फेरीतील पहिला सामना उद्या सकाळी ११ वाजता गुजरातबरोबर तर दुसरा सामना उद्याच संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी उत्तराखंड संघासोबत आहे.
दिनांक १ जानेवारी २०१८, सोमवार, दुसरा दिवस- सर्व सामन्यांचं वेळापत्रक
सकाळी ९ वाजता होणारे पुरुषांचे सामने
सामना१: मध्यप्रदेश विरुद्ध पंजाब
सामना२: दिल्ली विरुद्ध झारखंड
सामना३: उत्तर प्रदेश विरुद्ध बीएसएनएल
सामना४: तेलंगणा विरुद्ध बिहार
सकाळी १० वाजता होणारे पुरुषांचे सामने
सामना५: सेवादल विरुद्ध विदर्भ
सामना६: हरियाणा विरुद्ध केरळ
सामना७: महाराष्ट्र विरुद्ध जम्मू काश्मीर
सामना८: रेल्वे विरुद्ध बंगाल
संध्याकाळी ४ वाजता होणारे पुरुषांचे सामने
सामना९: उत्तराखंड विरुद्ध मध्यप्रदेश
सामना१०: राजस्थान विरुद्ध दिल्ली
सामना११: हिमाचल प्रदेश विरुद्ध उत्तरप्रदेश
सामना१२:तामिळनाडू विरुद्ध तेलंगणा
संध्याकाळी ५ वाजता होणारे पुरुषांचे सामने
सामना१३: केरळ विरुद्ध आसाम
सामना१४: जम्मू काश्मीर विरुद्ध पॉंडिचेरी
सामना१५: बंगाल विरुद्ध छत्तीसगढ
सामना१६: मध्यप्रदेश विरुद्ध त्रिपुरा
संध्याकाळी ६ वाजता होणारे पुरुषांचे सामने
सामना१७: उत्तर प्रदेश विरुद्ध मध्यप्रदेश
सामना१८: तेलंगणा विरुद्ध छत्तीसगढ
सामना१९:सेवादल विरुद्ध कर्नाटक
सामना२०: हरियाणा विरुद्ध ओडिशा
सकाळी ९ वाजता होणारे महिलांचे सामने
सामना१: जम्मू काश्मीर विरुद्ध बिहार
सामना२: ओडिशा विरुद्ध उत्तराखंड
सकाळी १० वाजता होणारे महिलांचे सामने
सामना३: बंगाल विरुद्ध तेलंगणा
सामना४: केरळ विरुद्ध मध्यप्रदेश
सकाळी ११ वाजता होणारे महिलांचे सामने
सामना५: कर्नाटक विरुद्ध विदर्भ
सामना६: महाराष्ट्र विरुद्ध गुजरात
संध्याकाळी ४ वाजता होणारे महिलांचे सामने
सामना७: उत्तर प्रदेश विरुद्ध आसाम
सामना८: पंजाब विरुद्ध झारखंड
संध्याकाळी ४वाजून ४५ मिनिटांनी होणारे महिलांचे सामने
सामना९: चंदिगढ विरुद्ध त्रिपुरा
सामना१०: हिमाचल प्रदेश विरुद्ध राजस्थान
संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी होणारे महिलांचे सामने
सामना११: रेल्वे विरुद्ध तामिळनाडू
सामना१२: हरियाणा विरुद्ध छत्तीसगढ
संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी होणारे महिलांचे सामने
सामना१३: आंध्रप्रदेश विरुद्ध बिहार
सामना१४: महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड
संध्याकाळी ७ वाजता होणारे महिलांचे सामने
सामना१५: उत्तर प्रदेश विरुद्ध तेलंगणा
सामना१६: पंजाब विरुद्ध महाराष्ट्र
संध्याकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी होणारे महिलांचे सामने
सामना१७: चंदिगढ विरुद्ध विदर्भ
सामना१८: रेल्वे विरुद्ध मणिपूर