Wednesday, March 22, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार चषक स्पर्धेसाठी 16 संघ; शासकीय पॉलिटेक्निक मैदानावर होणार स्पर्धा

March 3, 2023
in टॉप बातम्या, फुटबॉल
fOOTBALL

fOOTBALL


पुणे -शासकीय पॉलिटेक्निक मैदानावर होणाऱ्या आमदार चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेशी संलग्न सोळा संघांनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा उद्यापासून सुरु होणार आहे.

पूणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने माया सेवा संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचा अंतिम सामना ४ मार्चरोजी खेळविला जाईल.

स्पर्धेत अव्वल श्रेणीतील 5 आणि प्रथम, तसेच द्वितीय श्रेणीतील प्रत्येकी तीन आणि तृतीय श्रेणीतील 5 संगांचा समावेश असेल. स्पर्धेत एकूण 35 हजार रुपयांची पारितोषिके दिली जामार आहेत. विजेता संघ रोख 20 हजार, तर उप विजेत्यासाठी 10 आणि तिसऱ्या स्थानावरील संघासाठी 5 हजार रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे.

सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ, सर्वोत्कृष्ट बचावपटू, सर्वोत्कृष्ट खेळाडू अशा वैयक्तिक पारितोषिकासाठी रोख एक हजार रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे.

शनिवार सामने (4.3.2023)

डियागो जूनियर्स वि Chetak FC

कमांडो ए वि. ABC एफसी

दुर्गा एसए वि. नायफा

सनी डेड वि. आर्यन्स

संगम वायबी वि. डायनामाईटस

(Aamdar Football Trophy Played At Politechnic College Ground)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ पंजाबी अभिनेत्रीवर आख्खं पाकिस्तान फिदा, पीएसएलमधील सामन्यादरम्यान चाहत्याची पोस्टरसोबत एन्ट्री
आदिल रशीदचा नाद पराक्रम! बांगलादेशविरुद्ध 4 विकेट्स घेताच ब्रॉडच्या विक्रमही काढला मोडीत, रेकॉर्ड पाहाच


Next Post
Shane Warne

'लिजेंड वॉर्नी'चा शेवट झाला तरी कसा? क्रिकेटचा भरभरून आनंद दिलेला शेन वॉर्न जाताना मात्र सर्वांनाच चटका लावून गेला, वाचा

Spinner-Shane-Warne

शेन वॉर्नच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ; सर्वांपासून लपून रडायचा 'शतकातील सर्वोत्तम चेंडू' टाकणारा फिरकीपटू

Photo Courtesy: Twitter/@IPL

वॉर्नच्या रूपात आयपीएलला मिळालेला पहिला चॅम्पियन कर्णधार, धोनीच्या सीएसकेला केले होते पराभूत

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143