---Advertisement---

चक्क वनडेत फाॅलो-आॅन??? आॅस्ट्रेलियन संघाची सोशल मीडियावर चेष्टा!

On: बुधवार, जून 20, 2018 6:14 PM
---Advertisement---

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया हे क्रिकेट विश्वातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. या प्रतिस्पर्ध्यांमधील खेळाडूंसहीत याचे पाठीराखेही एकमेकांना डिवचायला कमी करत नाहीत.

ट्रेंट ब्रीज येथे मंगळवार दि. 19 जूनला इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडच्या पाठीराख्यांच्या हातात आयतं कोलीत दिले.

या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करत इंग्लंड संघाने एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वोंच्च धावसंख्या उभारली. इंग्लंडने 50 षटकात अॅलेक्स हेल्स 142 आणि जॉनी बेअस्ट्रो 139 यांच्या शतकाच्या सहाय्याने सहा बाद 481 धावांचा डोंगर उभारला.

या आव्हानांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 239 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाचा याच बरोबर 242 धावांनी त्यांच्या एकदिवसीय इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला.

याचाच आधार घेत इंग्लंडच्या काही माजी क्रिकेटपटूंनी आणि चाहत्यांना ऑस्ट्रेलियन संघाला जोरदार ट्रोल केले.

https://twitter.com/StewieCricket/status/1009156623871422465?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Fabsolute-carnage-twitter-in-awe-of-england-s-record-breaking-win-over-australia%2Fstory-z5UbLIANG79TSC0QD32KVM.html

महत्वाच्या बातम्या-

-धावा केल्या इंग्लंडने ४८१; टेन्शन घेतलंय या भारतीय माजी कर्णधाराने

-रोहीत शर्माच्या यो-यो टेस्टबद्दलची ही आहे दिवसातील सर्वात मोठी बातमीमाजी भारतीय

-कबड्डीपटूचे स्वप्न उतरले सत्यात!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment