---Advertisement---

VIDEO: रसेलने ठोकले 6 चेंडूत 6 सिक्स; केली युवी अन् पोलार्डच्या विक्रमाची बरोबरी

On: रविवार, ऑगस्ट 28, 2022 2:44 PM
Andre-Russell
---Advertisement---

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलची फलंदाजी सर्वांनाच ठाऊक आहे. कॅरेबियन स्टार काही काळ मैदानात थांबला तर विरोधी संघाच्या गोलंदाजांची दमछाक होत नाही. असेच काहीसे सिक्सटी स्पर्धेत पाहायला मिळाले आहे. रसेलने या डावात सलग 6 चेंडूत 6 षटकार ठोकले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बासेटेरे येथे त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळताना रसेलने तुफानी फलंदाजी करत अवघ्या 24 चेंडूत 72 धावा केल्या. यादरम्यान, सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याने सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियट्सविरुद्ध सलग सहा षटकार ठोकले. हे दृश्य पाहून मैदानात उपस्थित असलेले लोकही हादरून गेले. कॅरेबियन स्टारने या सामन्यात पाच चौकार आणि आठ षटकार ठोकले.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Asia Cup 2022: भारताविरुद्धच्या सामन्यात मेन इन ग्रीन घालणार काळा आर्मबॅंड, कारण कौतुकास्पद
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील लेडी रनमशीन मिताली आता करणार ‘राज’कारण! भाजप प्रवेशाची चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---