---Advertisement---

ऍशेस 2023: मॅंचेस्टर कसोटीवर इंग्लंडची मजबूत पकड, बॅझबॉल फलंदाजीनंतर गोलंदाजांचा कहर

On: शुक्रवार, जुलै 21, 2023 11:49 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा ऍशेस कसोटी सामना मॅंचेस्टरमध्ये खेळला जात आहे. शुक्रवारी (21जुलै) म्हणजेच सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंड संघाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. फलंदाजांनी दमदार कामगिरी करत तब्बल 275 धावांची आघाडी मिळवून दिल्यानंतर, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे चार गडी केवळ 113 धावांमध्ये गारद करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. ऑस्ट्रेलियन संघाला डावाने पराभव टाळण्यासाठी आणखी 162 धावांची आवश्यकता आहे.

(Ashes 2023 England Having 162 Runs Lead After Day 3 Australia Need To Survive)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---