---Advertisement---

ASIA CUP: नेपाळविरुद्ध नाणेफेक जिंकत भारताची प्रथम गोलंदाजी, संघात महत्वपूर्ण बदल

---Advertisement---

आशिया चषक 2023 मधील पाचवा सामना भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान कॅण्डी येथे खेळला जात आहे. आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या या दोन्ही संघातील नाणेफेक भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने जिंकली. त्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने या सामन्यात एक बदल करत जसप्रीत बुमराह याच्या जागी मोहम्मद शमी याला संधी दिली.

भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

नेपाळ प्लेईंग इलेव्हन- असिफ शेख, कुशल भुर्टेल,रोहित पौडेल (कर्णधार), भीम, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण छेत्री, ललित राजबंशी

(Asia Cup 2023 India Won Toss And Bowl First Against Nepal Shami In)

महत्वाच्या बातम्या-
‘राजकारणामुळे क्रिकेटची वाट लागली’, सुनील गावसकरांचे वक्तव्य खरे की खोटे? जाणून घ्या 
कुठे आणि कसा पाहायचा भारत विरुद्ध नेपाळ सामना?, जाणून घ्या लगेच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---