---Advertisement---

ASIA CUP: श्रीलंकेचा विजयरथ सुसाट! सलग 13 व्या वनडेत मारले मैदान, बांगलादेशचे आव्हान संपुष्टात

On: शनिवार, सप्टेंबर 9, 2023 11:01 PM
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेत शनिवारी (9 सप्टेंबर) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका असा सामना खेळला गेला. सुपर 4 फेरीतील या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाने बांगलादेशवर 21 धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. श्रीलंकेचा हा सलग 13 वा वनडे विजय ठरला. या पराभवामुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले.

(Asia Cup 2023 Srilanka Beat Bangladesh By 21 Runs Samarwickrama Shanaka Theekshana Shines)

महत्वाच्या बातम्या – 
वनडेत वॉर्नरकडून मैलाचा दगड पार! आफ्रिकन गोलंदाजांना चोपत बनवला नवा विक्रम
वॉर्नरचा द‌. आफ्रिकेला शतकी तडाखा! सचिनला पछाडत बनला नंबर वन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---