---Advertisement---

ऋतुराजच्या शो नंतर मॅक्सवेलचा ‘बिग शो’! वादळी शतकासह ऑस्ट्रेलियाला गाठून दिले 223 चे लक्ष्य

On: मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023 10:51 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (28 नोव्हेंबर) खेळला गेला. गुवाहाटी येथे झालेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडला. भारतीय संघाने दिलेल्या 223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने प्रयत्नांची शर्थ केली. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने पुन्हा एकदा वादळी फटकेबाजी केली. त्याने नाबाद शतक झळकावत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. यासह मालिकेत त्यांनी आपले आव्हान जिवंत ठेवले.

(Australia Beat India In Guwahati T20I Ruturaj Hits Century Maxwell Fighting Century)

महत्वाच्या बातम्या – 
तिसऱ्या टी20 पूर्वी सुट्टी घेत मुकेश कुमार पोहोचला घरी, ‘हे’ आहे कारण, चहर संघात सामील
INDvAUS: तिसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाची प्रथम फलंदाजी, अशी आहे प्लेईंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---