---Advertisement---

अखेरच्या वनडेत टीम इंडियाचा दारूण पराभव! ऑस्ट्रेलियाचा सांघिक कामगिरीच्या जोरावर शानदार विजय

On: बुधवार, सप्टेंबर 27, 2023 9:42 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (27 सप्टेंबर) खेळला गेला. राजकोट येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने शानदार फलंदाजी करताना 7 बाद 352 धावा उभारल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांनी अर्धशतके साजरी केली. मात्र, ग्लेन मॅक्सवेल याने घेतलेल्या चार बळींमुळे ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला 66 धावांनी पराभूत केले. यासह ही मालिका भारतीय संघाने 2-1 अशा प्रकारे आपल्या नावे केली.

(Australia Beat India In Rajkot ODI 66 By Runs Maxwell Smith Marsh Shines)

महत्वाच्या बातम्या – 
कमबॅकसाठी केन विलियम्सन तयार! सराव सामन्याआधी दिली खास प्रतिक्रिया
World Cup Countdown: वीरू-धोनीची वर्ल्डकपमध्ये फाईव्ह स्टार कामगिरी, असा आहे तो विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---