“आता बदला घेण्याची…” बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया कर्णधाराचे खळबळजनक वक्तव्य
आगामी बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळली जाणार आहे. दोन्ही संघामध्ये सामन्यादरम्यान चुरशीची लढत पाहायला मिळणार...