Pushkar Pande
तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी गुलाबी जर्सी का घातली? जाणून घ्या सिडनी ‘पिंक’ कसोटीचा इतिहास
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी भारतीय संघ आपली नियमित जर्सी घालून खेळताना....
विराटने मैदानावर केली ऑस्ट्रेलियन चाहत्यांची बोलती बंद, सँडपेपर घटना पुन्हा चर्चेत; VIDEO पाहा
सिडनी कसोटी सामना वाचवण्यासाठी भारतीय संघाकडे फारशा धावा नाहीत. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करत नाहीये. त्याच्या अनुपस्थितीत विराट कोहली भारताच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत....
धनश्रीसोबत घटस्फोट झाला, तर चहलला किती प्रॉपर्टी द्यावी लागेल?
टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांच्यासंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांमध्ये घटस्फोट होणार आहे. रिपोर्ट्समध्ये दावा....
सिडनी कसोटीत किती धावा डिफेंड करू शकते टीम इंडिया? तिसऱ्याच दिवशी मिळणार सामन्याचा निकाल?
सिडनी कसोटीत टीम इंडियाची अवस्था खराब झाली आहे. पहिल्या डावात 4 धावांची आघाडी मिळवल्यानंतरही दुसऱ्या डावात भारतीय संघानं 141 धावांत 6 गडी गमावले. सध्या भारताकडे....
चहल-धनश्रीच्या नात्यात दुरावा? सोशल मीडियावर उचललं मोठं पाऊल; आता घटस्फोट निश्चित!
फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्यात दुरावा आला आहे. या दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं असून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर पकडला आहे.....
सिडनी कसोटीत रिषभ पंतचा जलवा! एकाच खेळीत मोडले कपिल-गंभीरचे मोठे रेकॉर्ड
सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतनं जोरदार फलंदाजी करत चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्यानं केवळ 29 चेंडूत अर्धशतक ठोकून कांगारु गोलंदाजांना सळो की पळो करून....
3 खेळाडू जे एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माची जागा घेऊ शकतात, मराठमोळ्या ऋतुराजकडे मोठी संधी
भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मासाठी सध्या काहीही बरोबर चाललेलं नाही. सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर आता त्याच्या एकदिवसीय....
करुण नायरचा अनोखा रेकॉर्ड, लिस्ट ए क्रिकेटमध्ये आऊट न होता केल्या इतक्या धावा
विदर्भाचा कर्णधार करुण नायरनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. त्यानं विकेट न गमावता लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. 3 जानेवारी रोजी....
रोहित शर्माला ड्रॉप केल्यामुळे भावूक झाला रिषभ पंत; म्हणाला, “हा असा निर्णय…”
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाची कमान सांभाळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीसाठी रोहितला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.....
जसप्रीत बुमराहवर कामाचा ताण वाढतोय, मालिकेत आतापर्यंत टाकले इतके चेंडू; आकडा धक्कादायक!
सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा डाव 185 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा आहे. कर्णधार जसप्रीत बुमराहनं दिवसाच्या....
स्कॉट बोलँडनं मोडला 50 वर्ष जुना विक्रम! अशी कामगिरी करणारा सर्वात वयस्कर गोलंदाज
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडनं शुक्रवारी सिडनीमध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात मोठा रेकॉर्ड बनवला आहे. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण केले. यासह वयाच्या 35 वर्ष....
रोहित शर्माला बसणार आणखी एक धक्का! कसोटी पाठोपाठ वनडेचंही कर्णधारपद जाणार?
दिग्गज फलंदाज रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं दिसत आहे. प्रथम त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीतून ड्रॉप करण्यात आलं. त्यानंतर त्याची कसोटी कारकीर्द संपल्यात....
रोहितला ड्रॉप करण्यामागे केवळ गौतम गंभीरचा हात नाही, या व्यक्तीच्या सांगण्यावरून घेण्यात आला निर्णय
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं आहे. रोहितच्या जागी उपकर्णधार जसप्रीत बुमराहकडे टीम....
पहिल्या दिवसाच्या शेवटच्या बॉलवर राडा! नवख्या कॉन्स्टन्सला बुमराहनं शिकवला धडा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटीचा पहिला दिवस मोठ्या तणावात संपला. शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टन्स यांच्यात जोरदार वाद झाला. याला भारतीय कर्णधारानं उस्मान....
रोहित शर्माला ड्रॉप करण्यावर जसप्रीत बुमराहची प्रतिक्रिया; म्हणाला, “संघाच्या हितासाठी….”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सिडनी कसोटीला सुरू होण्याच्या एक दिवस आधी कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळणार नसल्याची पुष्टी झाली होती. त्याच्या जागी आता जसप्रीत....



















