Vaishnavi T

वेस्ट इंडिजविरुद्ध रोहित-कोहली रचणार इतिहास? वनडेमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी पहिली जोडी बनण्याची संधी

On: सप्टेंबर 27, 2026

भारत आणि वेस्ट इंडिज संघामध्ये 27 सप्टेंबरपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे, ज्यातील पहिला सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्याची....

विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा 19 वर्षांपूर्वीचा विक्रम, फक्त इतक्या धावांची गरज

On: सप्टेंबर 27, 2026

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय (ODI) सामना आज तिरुवनंतपुरम येथे खेळवला जात आहे. या सामन्यात विराट कोहली अनेक ऐतिहासिक विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर उभा....

‘मी रडत होतो…’, आयपीएलमध्ये 20 लाखांना विकले गेल्याबाबत ध्रुव जुरेलने व्यक्त केल्या भावना

On: सप्टेंबर 26, 2026

ध्रुव जुरेल इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळतो, ज्याने आता भारतीय संघातही आपले खास स्थान निर्माण केले आहे. त्याने सांगितले की, जेव्हा पहिल्यांदा फ्रेंचायझीने त्याच्या....

ऑस्ट्रेलिया मालिकेतून हार्दिक पांड्या बाहेर; समोर आलं ‘हे’ कारण

On: सप्टेंबर 26, 2026

हार्दिक पांड्याची भारतीय संघात पुनरागमनाची वाट पाहावी लागणार आहे. तो पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. यावेळी त्याला नवीन दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळेच हार्दिक पांड्या....

“वर्ल्ड कप जिंकण्यासाठी काहीही करेन” विराट कोहलीने केला स्वतःला दिलेल्या वचनाचा खुलासा

On: सप्टेंबर 26, 2026

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीने टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार शुभमन गिलचे जोरदार कौतुक केले आहे, तसेच पुढील वर्षी होणाऱ्या वन-डे....

जोस बटलरची मोठी कामगिरी; 10000 व्हाईट-बॉल धावा करणारा ठरला पहिला इंग्लंडचा फलंदाज

On: सप्टेंबर 25, 2026

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडचा १६ धावांनी पराभव करत या मालिकेतील पहिला विजय....

तिरुवनंतपुरम स्टेडियमवर कसा आहे विराट कोहलीचा वनडे रेकॉर्ड? आतापर्यंत एकही वेळा नाही झाला बाद

On: सप्टेंबर 25, 2026

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान २७ सप्टेंबरपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये सर्वांचे लक्ष टीम इंडियाच्या कामगिरीसह विराट कोहलीवरही असणार आहे. कोहली,....

रोहितशी बोलणं होतं की नाही? गौतम गंभीरने केला मोठा खुलासा

On: सप्टेंबर 25, 2026

गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्या नात्याबद्दल गेल्या काही काळापासून बरीच चर्चा सुरू आहे. आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गंभीर यांनी स्वतः या नात्यावर उघडपणे....

भारत-वेस्ट इंडिज दरम्यान होणार 8 सामने, रोहित-विराट खेळणार फक्त 3

On: सप्टेंबर 24, 2026

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा भारत दौरा 27 सप्टेंबरपासून सुरू होऊन 17 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. सुमारे तीन आठवड्यांच्या आत भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान एकूण 8....

रोहित शर्माला मोठ्या विक्रमाची संधी; वनडेत सलामीवीर म्हणून 10000 धावा करणारा ठरणार चौथाच फलंदाज

On: सप्टेंबर 24, 2026

भारतीय संघाला 27 सप्टेंबरपासून मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे, ज्यातील पहिला सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या वनडे....

ऑस्ट्रेलियाचा वनडे कर्णधार अचानक बदलला; पॅट कमिन्सऐवजी ‘या’ खेळाडूकडे सोपवली धुरा

On: सप्टेंबर 24, 2026

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना (ODI) डर्बनमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात मिचेल मार्श कांगारू (ऑस्ट्रेलियन) संघाचे नेतृत्व करत आहे, तर पॅट....

जो रूटचा ऐतिहासिक पराक्रम! 23 हजार धावा पूर्ण करणारा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज; सचिनच्या क्लबमध्ये स्थान

On: सप्टेंबर 22, 2026

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात मैदानावर उतरताच इतिहास रचला. अशा प्रकारे त्याच्या कारकिर्दीत आणखी एक मोठा विक्रम जोडला गेला आहे. चेस्टर-ले-स्ट्रीटच्या....

तो बॉल वाईड नव्हताच? भारत-जपान सामन्यात अंपायरचा निर्णय बदलला, एका बॉलने बदलली मॅच

On: सप्टेंबर 22, 2026

भारत आणि जपान यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ते सर्व काही पाहायला मिळाले, जे एका सामन्यात असायला हवे. हा सामना इतका अटीतटीचा झाला की....

जपानविरुद्धचा हरलेला सामना जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने सोडला सुटकेचा श्वास; म्हणाला, ‘खूप कठीण…’

On: सप्टेंबर 22, 2026

मंगळवारी (२२ सप्टेंबर) भारत आणि जपानदरम्यान खेळला गेलेला एकमेव ऐतिहासिक टी२० सामना अतिशय रंजक ठरला. भारतीय संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर पडत अवघ्या २ धावांनी निसटता....

भारत-जपान ऐतिहासिक टी20 सामन्यावर वादळाचे सावट; मुसळधार पावसाचा इशारा

On: सप्टेंबर 21, 2026

भारत आणि जपान यांच्यात होणाऱ्या ऐतिहासिक टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यावर आता खराब हवामानाचे सावट पसरले आहे. जपानमध्ये दाखल झालेल्या शक्तिशाली ‘डुजुआन’ चक्रीवादळाने परिस्थिती बिकट केली आहे.....

Previous Next