Vishal Kumbhar
Video : बापरे..! भारतीय क्रिकेटपट्टू युझवेंद्र चहलला संगीता फोगटने उचलले डोक्यावर, अन् मग झालं असं काही
भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघाबाहेर आहे. तसेच युझवेंद्र चहलला बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र त्याच्या....
WPL 2024 : आरसीबीवर मुंबई इंडियन्स पुन्हा पडली भारी, मिळवला 7 गडी राखून विजय
महिला प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या नववा सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना मुंबईने 7 गडी राखून जिंकला.....
IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने कसली कंबर, ‘हे’ खेळाडू शिबिरात झाले सामिल, अन् धोनी…
आयपीएल स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता प्रत्येक खेळाडू स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. तर काही खेळाडूंना स्पर्धेपूर्वी जाहिराती मिळाल्या असून त्याच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. तर या....
ग्लेन फिलिप्सचा पंजा..! पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडसमोर 369 धावांचे लक्ष
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना वेलिंग्टन येते होत आहे. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यावर मजबुत पकड बनवली आहे. त्याआधी या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार....
मोठी बातमी! ऋषभ पंत ‘या’ दिवशी परतणार मैदानात, तारीख आली समोर…
आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 17 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. तर यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं आहे. त्यामुळे यंदा आयपीएल स्पर्धा ही टप्प्यात पार पडणार आहे.....
राजकारणातून तडफातडफी निवृत्ती घेतलेल्या गौतम गंभीरशी संबंधित अशा 5 गोष्टी, ज्या फार कमी लोकांना माहित आहेत
भारतीय संघाचा माझी खेळाडू गौतम गंभीर क्रिकेटपेक्षा पण वादांसाठी जास्त ओळखला जातो. तसेच गौतम गंभीरने आज अचानक राजकारणाच्या पीचवरुन निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या....
इशान किशनला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळल्यानंतर मिळाला ‘या’ प्रशिक्षकाचा पाठिंबा; म्हणाला….
भारताचा स्टार फलंदाज इशान किशनला बीसीसीआयने त्याच्या केंद्रीय करारातून वगळले आहे. त्यावरून तो चांगलाच चर्चेत आला आहे. तर सोशल मीडियावर ईशानचे चाहतेही इशानला कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर....
वयाच्या 48 व्या वर्षी शोएब अख्तर तिसऱ्यांदा झाला बाप, मुलगी की मुलगा? वाचा सविस्तर
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर शुक्रवारी तिसऱ्यांदा बाप झाला असून त्याच्या घरी मुलगी जन्माला आली आहे. तर त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो....
गौतम गंभीरने तडफातडफी घेतली राजकारणातून निवृत्ती, आता दिसणार फक्त क्रिकेटच्या मैदानावर; घ्या जाणून काय आहे प्रकरण
भारतीय संघाचा माझी खेळाडू गौतम गंभीर क्रिकेटपेक्षा पण वादांसाठी जास्त ओळखला जातो. तसेच गौतम गंभीरने आज अचानक राजकारणाच्या पीचवरुन निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या....
IPL 2024 : IPL तिकीट विक्री बाबत मोठी माहिती, तर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; घ्या जाणून कधी होणार तिकीट विक्री
आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 17 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. तर यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं आहे. त्यामुळे यंदा आयपीएल स्पर्धा ही टप्प्यात पार पडणार आहे.....
IPL 2024 : लखनऊ सुपर जायंट्सच्या संघात मोठा बदल, दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ दिग्गज्याने केला संघात प्रवेश
आयपीएलचा 17 वा हंगाम 22 मार्च पासून सुरू होणार आहे. तर यावेळी आयपीएलच्या पहिल्या सामन्यात डिफेंडिंग चैम्पिंयन चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चैलेंजर्स बैगलोर यांच्यामध्ये....
AFG Vs IRE : आयर्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास, अन् मिळवला कसोटी क्रिकेटमध्ये पहिला विजय
AFG Vs IRE : अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळली जात असून आयर्लंड क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तसेच 2018 मध्ये....
IPL 2024 : धोनीच्या खास मित्रानं स्पष्टच सांगितलं, ‘धोनी आणखी दोन आयपीएल सीझन खेळणार…
भारतीय संघाचा माझी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आयपीएल 2024 च्या तयारीला लागला आहे. तसेच 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही एमएस धोनी सतत आयपीएलचा भाग....
WPL 2024 : युपी वॉरियर्सचा गुजरात जायंट्सवर 6 गडी राखून विजय, अन् मुंबई इंडियन्सला धक्का
महिला प्रीमियर लीग 2024 मधील आठव्या सामन्यात युपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. तसेच युपीचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. तर....
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा कधी होणार? घ्या जाणून सविस्तर
सध्या आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. तर सर्व संघांनी आपली रणनिती आखली असून आता आयपीएलच्या थराराला सुरूवात होण्याची सर्व वाट पाहत आहेत.....




















