Vishal Kumbhar

Hardik-Pandya

IPL 2024 : आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्या परतला मैदानात, करतोय ‘या’ संघाचे नेतृत्व

On: फेब्रुवारी 26, 2024

सध्या आयपीएल स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता प्रत्येक खेळाडू स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. तर काही खेळाडूंना स्पर्धेपूर्वी जाहिराती मिळाल्या असून त्याच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. अशाच....

सोशल मीडियावर रजत पाटीदार ट्रोल, चाहते म्हणाले कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याची वेळ आली…

On: फेब्रुवारी 26, 2024

भारताला चौथ्या कसोटीत विजयासाठी 192 धावांचे आव्हान असताना रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने 84 धावांची सलामी दिली. रोहित अर्धशतकाजवळ पोहचला होता तर यशस्वी आक्रमक फटके....

IND Vs ENG : रोहित शर्मा आणि जेम्स अँडरसन यांच्यात बाचाबाची! घ्या जाणून नेमंक काय आहे कारण

On: फेब्रुवारी 26, 2024

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी अर्धशतक झळकावलं आहे. रोहितने टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील 20 व्या ओव्हरमधील तिसऱ्या....

RCB-Team

IPL 2024 : पीएसएलदरम्यान हवा फक्त RCB ची, स्टेडियममध्ये पाहायला मिळाले RCB चे चाहते अन्…

On: फेब्रुवारी 26, 2024

आयपीएल 2024 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणाचं पारडं जड असेल....

IND vs ENG : महेंद्रसिंग धोनीचे रांची कसोटी दरम्यान व्हायरल झाले पहिले नियुक्ती पत्र, पाहा फोटो

On: फेब्रुवारी 26, 2024

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रांचीच्या मैदानावर सध्या सुरू आहे. तसेच रांची कसोटी सुरू असताना अचानक भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चर्चा रंगली....

WPL 2024 : मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय, गुजरातला 5 विकेट्सने लोळवलं

On: फेब्रुवारी 26, 2024

महिला प्रीमियर लीग 2024 तिसऱ्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स बरोबरच गुजरात जायंट्सला पराभवाचं पाणी पाजलं आहे. तसेच  प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात जायंट्सला....

IND vs ENG : रोहित शर्माने सर्फराज खानला भर मैदानात झापलं, म्हणाला,’ऐ भाई हीरो नहीं बनने का इधर

On: फेब्रुवारी 26, 2024

भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारतीय संघाने 192 धावांचा पाठलाग करताना दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 40 धावा केल्या आहेत.....

ध्रुव जुरेलने कारगिल युद्धात लढलेल्या वडिलांना केला सलाम! अन् ‘या’ दिग्गजाने केली भविष्यवाणी; म्हणाला,’हा पुढचा धोनी…

On: फेब्रुवारी 25, 2024

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने 192 धावांचा पाठलाग करताना दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 40 धावा केल्या....

Indian-Test-Team

IND vs ENG : तिसऱ्या दिवसअखेर भारत मजबूत स्थितीत, चौथ्या दिवशी सामना जिंकण्यासाठी 152 धावांची गरज

On: फेब्रुवारी 25, 2024

भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 353 धावा फलकावर....

Indian-Test-Team

IND vs ENG : रांची कसोटीत मोठी उलथापालथ! आर अश्विनचा ‘पंजा’, भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष

On: फेब्रुवारी 25, 2024

भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 353 धावा फलकावर....

IPL 2024 : राजस्थान रॉयल्सला IPL 2024 पूर्वी मोठा धक्का! घरचे मैदान खेळण्यासाठी बंद? कारण जाणून व्हाल थक्क

On: फेब्रुवारी 25, 2024

बीसीसीआयने गुरुवारी 22 फेब्रुवारीला आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा हा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला. वेळापत्रकात एक....

IND vs ENG : अंपायर्स कॉल वरून वाद! गिलपासून आकाशदीपपर्यंत अंपायर्सनी लावली भारताची वाट

On: फेब्रुवारी 25, 2024

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीत सुरू आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी....

Ravichandran Ashwin

IND vs ENG : आर अश्विनने भारतीय भूमीवर केला ऐतिहासिक पराक्रम! मोडला अनिल कुंबळेचा विक्रम

On: फेब्रुवारी 25, 2024

भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन हा भारतातील सर्वात घातक गोलंदाज मानला जातो. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. या यादीत....

IND Vs ENG : सुनील गावस्कर झाले ध्रुव जुरेलचे चाहते, म्हणाले, ‘ध्रुव जुरेल हा पुढचा महेंद्रसिंग धोनी…

On: फेब्रुवारी 25, 2024

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.....

IND vs ENG : रांची कसोटीत ध्रुव जुरेलने करून दिली महेंद्रसिंग धोनीची आठवण, भारतीय संघासाठी ठरला संकटमोचन

On: फेब्रुवारी 25, 2024

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.....

Previous Next