---Advertisement---

अखेर आरसीबीच्या ‘या’ स्टार खेळाडूला मिळाली आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी

On: मंगळवार, ऑगस्ट 16, 2022 1:44 PM
Shahbaz-Ahmad
---Advertisement---

भारतीय संघ सध्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. अशातच मालिका सुरू होण्यापूर्वी भारताचा स्टार अष्टपैलू गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त असल्याचे वृत्त समोर आलं होतं. या वृत्ताला आता बीसीसीआयने दुजोरा देत त्याची रिप्लेसमेंट जाहिर केली आहे. बीसीसीआयने याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

आता सुंदरच्या जागी आपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमदचा झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील वनडे मालिका १८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध ३ वनडे मालिका खेळायची आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

ब्रेकिंग! दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदर झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर, रिप्लेसमेंटचीही घोषणा

पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्म्रीती मंधाना का आली नाही? खरं कारण आलं समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---