प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून सध्या बाद फेरी सामने सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या २१ तारखेला प्रो कबड्डीचा दुसरा एलिमिनेटर सामना गुजरात जायंट्स विरुद्ध बंगळुरू बुल्स संघात झाला. बंगळुरू बुल्सने ४९-२९ च्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकत उपांत्य फेरीत उडी मारली आहे. बंगळुरू बुल्स संघ उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ बनला आहे.
Hi-Flyer & co. have taken the last ???? in the semi-finals and how! ????#GGvBLR #SuperhitPanga #VIVOProKabaddi pic.twitter.com/OMnoMe1DSB
— ProKabaddi (@ProKabaddi) February 21, 2022
4️⃣ Semi-finalists
1️⃣ #VIVOProKabaddi ????
♾️ Entertainment ????Who are you backing? ???? #SuperhitPanga @UpYoddha @PatnaPirates @DabangDelhiKC @BengaluruBulls pic.twitter.com/zLDlOfVqL8
— ProKabaddi (@ProKabaddi) February 21, 2022
तत्पूर्वी याच दिवशी पहिला एलिमिनेटर सामना झाला. या सामन्यात यूपी योद्धा आणि पुणेरी पलटण संघ आमने सामने होते. यूपी योद्धांनी ४२-३१ च्या फरकाने हा सामना जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यूपी योद्धा प्रो कबड्डीचा सेमी फायनल गाठणारा तिसरा संघ बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
यूपी योद्धांपुढे पुणेरी पलटणचे नामोहरम, ११ गुणांनी सामना जिंकत उपांत्य फेरीत दिली धडक
कर्णधार धोनीची वाढली डोकेदुखी! सीएसकेने १४ कोटी मोजलेला खेळाडू हंगामातून होऊ शकतो बाहेर