मंगळवारी (17 जुलै) भारत-इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यात सहाभागी होऊ शकला नव्हता. मात्र सोमवारी (16 जुलै) भुवनेश्वरने नेटमध्ये जोरदार सराव केला.
तसेच त्याला तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघात संधीही मिळाली आहे.
या सरावावेळी गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारकडून नो बॉल पडला त्याचा व्हीडीओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे.
Look who's having a go at the nets.#ENGvIND pic.twitter.com/D7LMR2GVVt
— BCCI (@BCCI) July 16, 2018
या व्हीडीओचा आधार घेत नेटकऱ्यांनी भुवनेश्वरला जोरदार ट्रोल केले.
Q hamesha nets pe no ball daal ta hai…bowling coach Kya Kar Raha hai👹😡😡😡😡
— nithin shetty (@nithins25349288) July 16, 2018
Overstepping by our players is common these days which needs to be changed as already we lost CT
— Vamshi (@vammi123) July 16, 2018
huge overstepping
— Aditya (@aadiacharya) July 16, 2018
https://twitter.com/i_manish17/status/1019126385653137409
यापूर्वी 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहने नो बॉल टाकल्याने त्या सामन्यात भारतीय संघाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते नो बॉलच्या बाबतीत जरा जास्त दक्ष असतात.
महत्त्वाच्या बातम्या-
-अर्जुन तेंडुलकरने मिळवला पहिला बळी, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरवात
-भावनिक विराट कोहलीने मानले भारतीय चाहत्यांचे आभार