पुणे: 9 जानेवारी 2023: सहाव्या सिटी प्रीमियर लीग(सीपीएल)आंतर क्लब 7-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत 7 व 9 वर्षाखालील गटात डायमंड डॅगर्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत चमकदार कामगिरी केली.
स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे यांच्या मालकीच्या सिटी एफसी पुणे यांच्या वतीने आयोजित मोशी येथील सिटी स्पोर्ट्स अरेना येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत 7वर्षाखालील गटात पहिल्या सामन्यात तेजस पाटील(17मि.), रेयांश कदम(21मि.)यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर डायमंड डॅगर्स संघाने मॅट्रिक मार्व्हल्सचा 2-1 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात डायमंड डॅगर्स संघाने कॉन्स्टिलेशन चिताज संघावर 5-1 असा विजय मिळवला. डायमंड डॅगर्स संघाकडून रेयांश कदम(5,11,18मि.) ने तीन गोल केले.
9 वर्षाखालील गटात डायमंड डॅगर्स संघाने मॅट्रिक मार्व्हल्सचा 1-0 असा तर, दुसऱ्या सामन्यात डायमंड डॅगर्स संघाने आदित्य ऑलस्टार्सचा 1-0 असा पराभव केला.
निकाल: 7 वर्षाखालील गट:
डायमंड डॅगर्स: 2 (तेजस पाटील 17मि., रेयांश कदम 21मि.)वि.वि.मॅट्रिक मार्व्हल्स: 1 (लक्ष अग्रवाल 10मि.)
आदित्य ऑलस्टार्सः 6 (ऋग्वेद पडवळ 9,17,27मि., कविश मानकर 12,29मि., पर्या जैन 17मि.)वि.वि.कॉन्स्टिलेशन चिताज:3(अवनेश सिंग 8,15मि.,वृषांक काटकर 22मि.)
डायमंड डॅगर्सः 5(तेजस पाटील 15मि., रेयांश कदम 5,11,18मि.)वि.वि.कॉन्स्टिलेशन चिताज: 1(वृशांक काटकर 14मि.)
मॅट्रिक मार्व्हल्स: 1(कैवल्य कांबळे 18मि.)पराभुत वि.आदित्य ऑलस्टार्स:3 (प्रया जैन 7मि.,ऋग्वेद पडवळ 10,14मि.)
डायमंड डॅगर्स : 3(तेजस पाटील 5, 11मि., रेयांश कदम 15मि.)वि.वि.आदित्य ऑलस्टार्स : 2(ऋग्वेद पडवळ 14मि., कविश मानकर 29मि.)
कॉन्स्टिलेशन चिताज:2 (अन्वित भापकर 7मि., वृषांक काटकर 14मि.)वि.वि.मॅट्रिक मार्वल्स: ०
9 वर्षाखालील गट:
डायमंड डॅगर्स: 1 (अनुज शिरोटे 9मि.)वि.वि.मॅट्रिक मार्व्हल्स: 0
आदित्य ऑलस्टार्स: 2 (अमेय पवार 9मि., हरगुन कौर भाटिया 17मि.)वि.वि.कॉन्स्टिलेशन चिताज:0
डायमंड डॅगर्स: 2 (श्रीहान जाधव 13मि.,रुद्र काळभोर 18मि.)बरोबरी वि.कॉन्स्टिलेशन चिताज:2 (अनमोल सोनी 9मि., आहान वानखेडे 25मि.)
मॅट्रिक मार्व्हल्स: 0 बरोबरी वि.आदित्य ऑलस्टार्स: ०
डायमंड डॅगर्स: 1 (श्रीहान जाधव 17मि.)वि.वि.आदित्य ऑलस्टार्स: 0
मॅट्रिक मार्वल्स: 2 (युग इंगुळकर 12मि., दक्ष अग्रवाल 25मि.)वि.वि.कॉन्स्टिलेशन चिताज: 0
11 वर्षाखालील गट:
निरागस नाइट्स: 0 पराभुत वि. गोल्डन गार्डियन्स: 2 (राजवर्धन भोसले 5मि., विश्वेश चौरे 15मि.)
जीएनएस गनर्स: 3 (वेद अंजनीकर 9मि., नमिश मंत्री 12मि., विहान पाटील 18मि.)वि.वि.टायगर क्युब्स: 1 (अवनीश जोशी 15मि.)
निरागस नाईट्स: 3(लव अरुंधती 12, 28मि., धरण जगरलामुडी 15मि.)वि.वि.टायगर क्युब्स:0
जीएनएस गनर्स: 2 (देवांश अधागळे 9मि., अथर्व शिंपी 12मि.)बरोबरी वि.गोल्डन गार्डियन्स: 2(युझरसीफ शेख 17मि., अर्णव निकम 27मि.)
निरागस नाइट्स: 5(लव अरुंधती 12, 18मि.,दर्शिल जैन 17, 27मि.,आयुष्मान उजगरे 25मि.)वि.वि.जीएनएस गनर्स:0
गोल्डन गार्डियन्स: 1 (खुशी शिंपी 9मि.)पराभुत वि.टायगर क्युब्स: 2 (राजवर्धन भोसले 12मि., अवनीश जोशी 18मि.) (Brilliant performance by Diamond Daggers in the 6th CPL Inter Club 7-A-Side Football Tournament)
हेही वाचा
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळण्याबाबत शमीचं मोठं विधान, म्हणाला, ‘मी माझ्याकडून पूर्ण…’
IND vs ENG: रोहित शर्माला घाबरला इंग्लंड संघ; डाॅन ब्रॅडमनशी केली जातेय तुलना, वाचा नक्की प्रकरण काय