पुणे, 6 मार्च 2024- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत कोल्टस, रॉकेट्स, मस्कीटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत बॅडमिंटनमध्ये आर्य देवधर, अनिकेत शिंदे, अनिकेत सहस्रबुद्धे, समीर जालन, अमर श्रॉफ, समीर जोग, गिरीश खिंवसरा, विमल हंसराज, कर्णा मेहता, इशांत भाले, चंद्रशेखर आपटे, प्रशांत वैद्य यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कोल्ट्स संघाने तलवार्स संघाचा 174-128 असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये कोल्ट्स संघाला तलवार्स संघाने 155-159 असे तर, टेनिसमध्ये कोल्ट्सला तलवार्स संघाने 152-158 असे पराभूत केले.
दुसऱ्या सामन्यात रॉकेट्स संघाने स्पिअर्स संघाचा 501-487 असा पराभव करून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये स्पिअर्स संघाने रॉकेट्स चा 174-162 असा पराभव केला. पण टेबल टेनिसमध्ये रॉकेट्स संघाने स्पिअर्स संघाचा 155-142 असा तर, टेनिसमध्ये रॉकेट्स संघाने स्पिअर्सचा 184-171 असा पराभव केला. अन्य लढतीत मस्कीटर्स संघाने लॅन्सर्स संघावर 505-413 असा विजय मिळवत शानदार सुरुवात केली. याआधी स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे मानद सचिव सारंग लागू , एचडीएफसी बँकेच्या रिटेल विभागाचे विभागीय प्रमुख राहुल कुलकर्णी, रिलेशनशिप बँकिंग विभागाचे मुख्य मनोज पहूजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, बॅडमिंटन व टेबलटेनिस विभागाचे सचिव तन्मय आगाशे आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: साखळी फेरी:
कोल्ट्स वि.वि.तलवार्स 481-455
बॅडमिंटन: कोल्ट्स वि.वि.तलवार्स 174-128
(आर्य देवधर/अनिकेत शिंदे वि.वि.रणजित पांडे/अंकित दामले 30-19; देवेंद्र चितळे/नीलेश केळकर पराभुत वि.नितीन कोनकर/विक्रांत पाटील 14-30; अनिकेत सहस्रबुद्धे/समीर जालन वि.वि.मकरंद चितळे/आरुशी पांडे 30-18; अमर श्रॉफ/समीर जोग वि.वि.बाळ कुलकर्णी/संदीप साठे 30-21; गिरीश खिंवसरा/विमल हंसराज वि.वि.अतुल ठोंबरे/सिद्धांत खिंवसरा 30-15; कर्णा मेहता/इशांत भाले वि.वि.सचिन जोशी/मनीष शहा 20-14; चंद्रशेखर आपटे/प्रशांत वैद्य वि.वि.हरीश अय्यर/दिया मुथा 20-11);
टेबल टेनिस: कोल्ट्स पराभुत वि. तलवार्स155-159
(देवेंद्र चितळे/समीर बेलवलकर पराभुत वि.रणजित पांडे/शिल्पा पांडे 24-30; सचिन बेळगळकर/वर्षा बदामीकर वि.वि.संजय बामणे/नील केळकर 30-19; संदीप बावडेकर/रोहन जमेनीस पराभुत वि.नितीन कोनकर/विक्रांत पाटील 28-20; क्षितिज कोतवाल/समीर जोग पराभुत वि.अतुल ठोंबरे/कुणाल भुरट 25-30, अभिजित खानविलकर/कर्णा मेहता पराभुत वि.संदीप साठे/रघुनंदन बेहेरे 17-30; आर्य देवधर/ईशान भाले वि.वि.अनिकेत दामले/मकरंद चितळे 20-10; अमोल काणे/यश शहा पराभुत वि.शिवकुमार जावडेकर/प्रशांत पंत 11-20)
टेनिस: कोल्ट्स पराभुत वि. तलवार्स 152-158
(अथर्व अय्यर/अवनी गोसावी पराभुत वि.नील केळकर/रणजित पांडे 14-30; रोहन जमेनिस/क्षितिज कोतवाल पराभुत वि.रघुनंदन बेहेरे/शिवकुमार जावडेकर 26-30; अभिजित खानविलकर/अमोल काणे पराभुत वि.आनंद परचुरे/अभिषेक व्यास 28-30; देवेंद्र चितळे/इशांत भाले वि.वि.चारुदत्त साठे/समीहन देशमुख 30-26; विमल हंसराज/आर्य देवधर वि.वि.विश्वेश कटक्कर/कुणाल भुरट 30-17; केतकी पटवर्धन/सत्यजित लिमये पराभुत वि.विक्रांत पाटील/अंकित दामले 04-20; कर्णा मेहता/यश शहा वि.वि.मकरंद चितळे/बाळ कुलकर्णी 20-05);
रॉकेट्स वि.वि.स्पिअर्स 501-487
बॅडमिंटन: रॉकेट्स पराभुत वि.स्पिअर्स162-174
(तन्मय चोभे/राधिका इंगळहळीकर वि.वि.सुधांशू मेडसीकर/तुषार नगरकर 30-29; आदित्य जितकर/केदार नाडगोंडे पराभुत वि.ईशान लागू/तेजस किंजवडेकर 12-30; अद्वैत जोशी/कुणाल शहा वि.वि.नीरज दांडेकर/रोहित मेहेंदळे 30-26; अमोल मेहेंदळे/राजश्री भावे पराभुत वि.अक्षय ओक/नकुल ओगले 24-30, निनाद देशमुख/तुषार मेंगळे वि.वि.विश्वास मोकाशी/मंदार विंझे 30-26; पार्थ केळकर/आशुतोष सोमण वि.वि.गिरीश मुजुमदार/नेहा लागू 20-13; 20-1 विक्रम ओगले/प्रांजली नाडगोंडे पराभुत वि.तनया केळकर/अभिषेक ताम्हाणे 16-20);
टेबल टेनिस: रॉकेट्स वि.वि.स्पिअर्स 155-142
(राहुल पाठक/कौस्तुभ वाळिंबे वि.वि.रुचा अंबिके/नकुल ओगले 30-09; केदार नाडगोंडे/आदित्य जितकर वि.वि.अभिषेक ताम्हाणे/अनिरुद्ध साठे 30-15; तन्मय चोभे/अद्वैत जोशी पराभुत वि.तुषार नागरकर/रोहन छाजेड 15-30; निनाद देशमुख/राधिका इंगळहळीकर पराभुत वि.तेजस किंजवडेकर/ईशान लागू 23-30, सारंग देवी/प्रांजली नाडगोंडे पराभुत वि. प्रियदर्शन डुंबरे/ओंकार वैद्य 24-30, अभिजित नाईक/कुणाल शहावि.वि.संजय शहा/हर्षा जैन यांना 20-08; तुषार मेंगले/राजश्री भावे पराभुत वि.कल्पक पत्की/अक्षय ओक 13-20);
टेनिस: रॉकेट्स वि.वि. स्पिअर्स184-171
(सारंग देवी/तन्मय चोभेवि.वि.अभिषेक ताम्हाणे/नकुल फिरोदिया 30-28; आदित्य अभ्यंकर/अर्णव काळे वि.वि.अनिरुद्ध साठे/कल्पक पत्की 30-28; राहुल मुथा/रिया वाशिमकर वि.वि.तुषार नगरकर/रोहन छाजेड 30-28; निनाद देशमुख/अमेय वाकणकर पराभुत वि.तेजस किंजवडेकर/प्रियदर्शन डुंबरे 25-30, विराज खानविलकर/केदार नाडगोंडेवि.वि.राहुल रोडे/नकुल ओगले 30-27; अमित महाजनी/राहुल पाठक पराभुत वि.साकेत गोडबोले/अक्षय ओक 19-20; प्रांजली नाडगोंडे/पार्थ किल्लेदार वि.वि.मंदार विंझे/इशान लागू 20-10);
मस्कीटर्स वि.वि.लॅन्सर्स 505-413
बॅडमिंटन: मस्कीटर्स वि.वि.लॅन्सर्स 168-141
(अदिती रोडे/आदित्य गांधी पराभुत वि.मिहीर विंझे/हर्षद जोगाईकर15-30; तेजस चितळे/पराग चोपडा वि.वि.इशान तळवलकर/सारा नवरे 30-26; अनिल देडगे/सुजित कुलकर्णी पराभुत वि.विनित रुकारी/संग्राम पाटील 23-30; आदित्य मुठे/अभिजित राजवाडे वि.वि.अनिश रुईकर/चिन्मय चिरपुटकर 30-17; चिन्मय जोशी/अविनाश दोशी वि.वि.समीर सावला/स्वरूप कुलकर्णी 30-15; तन्मय चितळे/देवेंद्र राठी वि.वि.आनंद घाटे/निलेश बजाज 20-09; अनुज मेहता/इरा आपटे वि.वि.जयकांत वैद्य/विजय राठी 20-14);
टेबल टेनिस:
मस्कीटर्स वि.वि.लॅन्सर्स 190-91
(मिहीर ठोंबरे/पराग चोपडा वि.वि.जयदीप वाकणकर/समीर सावला 30-08; शिरीष कर्णिक/तन्मय चितळे वि.वि.किरण खरे/आनंद घाटे 30-14; सुनील मोगरे/मकरंद फडणीस वि.वि.संग्राम पाटील/विनित रुकारी 30-14, अजिंक्य मुठे/अभिजीत शहा वि.वि.आदित पाबळकर/जयकांत वैद्य 30-10; नितीन पेंडसे/आदित्य गांधी वि.वि.हर्षद जोगाईकर/जया पाटणकर 30-13; अनुज मेहता/संतोष भिडे वि.वि.ईशान तळवलकर/सन्मय तेलंग 20-15; शैलेश लिमये/सार्थक प्रधान वि.वि.निलेश बजाज/स्वरूप कुलकर्णी 20-14);
टेनिस: मस्कीटर्स पराभुत वि.लॅन्सर्स 147-181
(अजिंक्य मुठे/अभिजित शहा पराभुत वि.जयदीप वाकणकर/आदित पाबळकर 14-30; सार्थक प्रधान/पराग चोपडा पराभुत वि.संग्राम पाटील/सन्मय तेलंग 26-30; अनुज मेहता/पराग टेपन पराभुत वि.समीर सावला/आशिष कुबेर 19-30; सोहिल गाला/वैजयंती मराठे वि.वि.भाग्यश्री देशपांडे/चिन्मय चिरपुटकर 30-21; शैलेश लिमये/आदित्य गांधी पराभुत वि.चिन्मय दांडेकर/अनुष्का परांजपे 29-30; शरयू राव/ईशा घैसास पराभुत वि.रवी रावळ/अश्विन हळदणकर 10-20;आदिती रोडे/तेजस चितळे पराभुत वि.इशान तळवलकर/हर्षद जोगाईकर 19-20);
महत्वाच्या बातम्या –
राजाभाऊ देसाई स्मृती कबड्डी । रिझर्व्ह बँक, युनियन बँकेची जोरदार सलामी
महाराष्ट्र श्री साठी मुंबईतच काँटे की टक्कर, शरीरसौष्ठवपटूंना मिळणार विम्याचे कवच