दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू मार्क बाऊचरने मोबाईल फोन दोन-तीन आठवडे बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना व्हायरस या साथीच्या आजारामुळे जगात सर्वच ठप्प झालेलं असताना जर मोबाईल बंद ठेवला तर काय होतंय असा प्रश्न बाऊचरने विचारला आहे.
सध्या जगात सगळं ठप्प झालेलं आहे. फक्त मोबाईल फोन सुरु आहेत. जर तेही दोन आठवड्यांसाठी बंद केलं तर काय होतंय? “असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/markb46/status/1239691789994315776
करोना व्हायरसमुळे जगभरातील जवळपास सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात क्रिकेटच्या कोणत्याही स्पर्धा पुढील 15-20 दिवस खेळवल्या जाणार नाहीत. अशात सध्या फ्री असलेले क्रिकेटर सोशल माध्यमांतून लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. तसेच उपायही सुचवत आहेत.
ट्रेडिंग घडामोडी-
–आयपीएलचे आयोजन होणार एकाच शहरात?
–प्रो कबड्डीपटू निलेश शिंदे प्रशिक्षकाच्या भूमिकेत, असा असेल दिल्ली योद्धा संघ
–रोखठोक: …तरीही मांजरेकरांचे कौतुक करणं क्रमप्राप्त
–एकही धाव न करता, हातात साधी बॅटही न घेता स्मिथ-वाॅर्नरची टीम झाली चॅम्पियन






