---Advertisement---

सीपीएल २०२०चा थरार आजपासून, जाणून घ्या सीपीएलबद्दल ए टू झेड

On: मंगळवार, ऑगस्ट 18, 2020 4:09 PM
---Advertisement---

इंग्लंडमधील कसोटी मालिकांनंतर कॅरेबियन प्रिमियर लीगच्या रुपाने प्रसिद्ध टी-२० स्पर्धेला आजपासुन त्रिनिदादमध्ये सुरुवात होत आहे. आजपासुन अर्थात १८ ऑगस्ट २०१८ पासून १० सप्टेंबर २०१८ पर्यंत ६ संघ विजेतेपदासाठी एकमेकांविरोधात उभे ठाकतील.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियमध्ये खेळविण्यात येणार आहे. तसेच संपुर्ण स्पर्धा त्रिनिदाद व टोबॅगो मधील ब्रायन लारा क्रिकेट ऍकॅडमी व क्विन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळविण्यात येणार आहे.

स्पर्धेची सुरुवात त्रिनबॅगो नाईट रायडर्स व गयाना ऍमेझॉन वॉरियर्सच्या सामन्याने होणार आहे. भारतीय वेळेनुसार सामने संध्याकाळी ७.३० व मध्यरात्री ३.०० वाजता खेळविण्यात येणार आहेत.

क्रिकेट रसिक सामन्यांचा आस्वाद टेलिव्हीजन चॅनेलमध्ये स्टार स्पोर्ट व लाईव्ह स्ट्रिमींग ऍपमध्ये हॉटस्टारवर घेऊ शकतील.

असे होतील सीपीएलचे सामने

१८ ऑगस्ट २०२०

त्रिनबॅगो नाईट रायडर्स वि. गयाना अॅमेझॉन वॉरियर्स  सं ७.३०

१९ ऑगस्ट २०२०

बार्बाडोस ट्रायडेंट्स वि.सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियॉट्स स.३.००

जमैका तल्लावाझ वि. सेंट ल्युसिया झुक्स   सं. ७.३०

२० ऑगस्ट २०२०

गयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियॉट्स स. ३.००

सेंट ल्युसिया झुक्स वि. बार्बाडोस ट्रायडेंट्स  सं.७.३०

२१ ऑगस्ट २०२०

त्रिनबॅगो नाईट रायडर्स वि. जमैका तल्लावाझ  स. ३.००

२२ ऑगस्ट २०२०

सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियॉट्स वि. सेंट ल्युसिया झुक्स सं. ७.३०

२३ ऑगस्ट २०२०

गयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. जमैका तल्लावाझ स.३.००

त्रिनबॅगो नाईट रायडर्स वि. बार्बाडोस ट्रायडेंट्स  सं.७.३०

२४ ऑगस्ट २०२०

गयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. सेंट ल्युसिया झुक्स स. ३.००

२५ ऑगस्ट २०२०

सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियॉट्स वि. बार्बाडोस ट्रायडेंट्स  सं.७.३०

२६ ऑगस्ट २०२०

जमैका तल्लावाझ वि. गयाना अॅमेझॉन वॉरियर्स स.३.००

सेंट ल्युसिया झुक्स वि. त्रिनबॅगो नाईट रायडर्स सं.७.३०

२७ ऑगस्ट २०२०

बार्बाडोस ट्रायडेंट्स वि. जमैका तल्लावाझ स.३.००

सेंट ल्युसिया झुक्स वि. सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियॉट्स सं.७.३०

२८ ऑगस्ट २०२०

गयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. त्रिनबॅगो नाईट रायडर्स स. ३.००

२९ ऑगस्ट २०२०

बार्बाडोस ट्रायडेंट्स वि. त्रिनबॅगो नाईट रायडर्स सं.७.३०

३० ऑगस्ट २०२०

सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियॉट्स वि. जमैका तल्लावाझ स.३.००

बार्बाडोस ट्रायडेंट्स वि. सेंट ल्युसिया झुक्स स. ७.३०

३१ ऑगस्ट २०२०

सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियॉट्स वि. गयाना अॅमेझॉन वॉरियर्स स. ३.००

१ सप्टेंबर २०२०

जमैका तल्लावाझ वि. त्रिनबॅगो नाईट रायडर्स स.३.००

२ सप्टेंबर २०२०

गयाना अॅमेझॉन वॉरियर्स वि. बार्बाडोस ट्रायडेंट्स स.३.००

त्रिनबॅगो नाईट रायडर्स वि. सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियॉट्स स.३.००

३ सप्टेंबर २०२०

सेंट ल्युसिया झुक्स वि. गयाना अॅमेझॉन वॉरियर्स स.३.००

जमैका तल्लावाझ वि. सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियॉट्स सं.७.३०

४ सप्टेंबर २०२०

बार्बाडोस ट्रायडेंट्स वि. गयाना अॅमेझॉन वॉरियर्स स.३.००

५ सप्टेंबर २०२०

त्रिनबॅगो नाईट रायडर्स वि. सेंट ल्युसिया झुक्स सं.७.३०

६ सप्टेंबर २०२०

जमैका तल्लावाझ वि. बार्बाडोस ट्रायडेंट्स स.३.००

सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियॉट्स वि. त्रिनबॅगो नाईट रायडर्स सं.७.३०

७ सप्टेंबर २०२०

सेंट ल्युसिया झुक्स वि. जमैका तल्लावाझ स.३.००

८ सप्टेंबर २०२०

उपांत्य सामना १ – क्रमांक १ वि. क्रमांक ४ सं ७.३०

९ सप्टेंबर २०२०

उपांत्य सामना २ – क्रमांक २ वि. क्रमांक ३ स.३.००

११ सप्टेंबर २०२०

अंतिम सामना – उपांत्य सामना १ विजेता वि. उपांत्य सामना २ विजेता स. २.३०

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---