वर्ष १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध झाले होते, ज्यामध्ये भारतीय सैन्याने विजय मिळवत इतिहासातील पानांमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले होते. या कारगिल विजयाचा २३वा वर्धापन दिन आज भारतभरात साजरा होतो आहे. या क्षणाचे औचित्य साधून इतरांप्रमाणे क्रिकेटपटूंनीही कारगिल युद्धातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे.
माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण(Irfan Pathan), प्रज्ञान ओझा, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्यासहित बऱ्याच प्रमुख भारतीय क्रिकेटपटूंनी या खास दिनी कारगिल युद्धात (Kargil Vijay Diwas) वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. इरफानने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘आमचे जीवन आमच्या जवानांच्या ऋणी आहे. आमच्या देशाच्या सर्व बहाद्दर शहिद जवानांना माझी श्रद्धांजली.’
Our lives are indebted to our jawans. My tribute to all the brave hearts of our country. #KargilVijayDiwas 🇮🇳
— Irfan Pathan (@IrfanPathan) July 26, 2022
आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असलेल्या रॉबिन उथप्पाने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘मी देशातील सैनिकांच्या बलिदान आणि वीरतेसाठी माझी श्रद्धांजली अर्पित करतो.’
I pay my tributes to the sacrifices and gallantry of our soldiers on #KargilVijayDiwas today 🙏
— Robin Aiyuda Uthappa (@robbieuthappa) July 26, 2022
प्रसिद्ध भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजारानेही भारतीय सैनिकांना श्रद्धांजली दिली आहे. ‘त्या हिंमतवान सैनिकांच्या स्मरणार्थ, ज्यांनी आपल्या देशासाठी स्वतच्या प्राणाची आहुती दिली. कारगिल विजय दिनी त्या बहाद्दरांच्या आत्म्यास श्रद्धांजली’, असे त्याने ट्वीट केले आहे.
Remembering the brave soldiers who laid their lives for our country. Homage to the brave souls on #KargilVijayDiwas 🙏 🇮🇳
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) July 26, 2022
प्रज्ञान ओझाने लिहिले आहे की, ‘आपल्या बहादुर सैनिकांना मी श्रद्धांजली देतो, ज्यांनी आपल्या राष्ट्राच्या अखंडतेची रक्षा करण्याची स्वतचे बलिदान दिले.’
Heartfelt tribute to our brave soldiers who made the ultimate sacrifice in the line of duty to defend the integrity and sovereignty of our Nation.#JaiHind #KargilVijayDiwas 🙏🏼 pic.twitter.com/diubNR2mPz
— Pragyan Ojha (@pragyanojha) July 26, 2022
Every sacrifice has a different story to tell. Our heroes and brave soldiers fought till the end for our country. Remembering their sacrifices and courage 🙏🏻#KargilVijayDiwas #कारगिल_विजय_दिवस #RPSwing pic.twitter.com/vekFJOQmLg
— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) July 26, 2022
या क्रिकेटपटूंव्यतिरिक्त आरपी सिंग, मिताली राज, युवराज सिंग, रिषभ पंत आणि गौतम गंभीर यांसारख्या बऱ्याच क्रिकेटपटूंनी भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे.
My salute to all those who fought gallantly for our nation in Kargil. Their courage and sacrifice can never be forgotten. Remembering the bravehearts of Kargil on Kargil Vijay Diwas. #KargilVijayDiwas pic.twitter.com/4Nr7G0mnvD
— Mithali Raj (@M_Raj03) July 26, 2022
Paying my tributes to the courageous martyrs of the Kargil war who selflessly protected our motherland 🙏🏻
We will always be indebted to our armed forces.
Jai Hind 🇮🇳 #KargilVijayDiwas2022
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) July 26, 2022
शत शत नमन हमारे जवान भाइयों को जिन्होंने देश के लिये शहीदी दी🙏🙏 देश हमेशा आपका आभारी रहेगा ! कारगिल विजय दिवस 23 साल । 🇮🇳 ज़िन्दाबाद । जय हिंद pic.twitter.com/RnzKxm3XLX
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 26, 2022
My tributes to all the incredible bravehearts who sacrificed their lives defending our land. We are forever grateful to each and every one in our defence forces for their service to our Nation.
Jai Hind! 🇮🇳#KargilVijayDiwas pic.twitter.com/7pn0gSrK0W— VVS Laxman (@VVSLaxman281) July 26, 2022
I salute our armed forces for upholding the honour and integrity of our nation and my deepest respect to every soldier who are protecting our motherland. 🇮🇳🙏🙌
— Rishabh Pant (@RishabhPant17) July 26, 2022
Where it is difficult for us to even breathe, they won a WAR! Salute to the bravest of the brave! #KargilVijayDiwas pic.twitter.com/rPAgCi9D8K
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) July 26, 2022
दरम्यान कारगिल युद्ध ३ मे १९९६ ते २६ जुलै १९९९ पर्यंत लद्दाख येथील कारगिल जिल्ह्यात आणि लाईन ऑफ कंट्रोल येथे लढले गेले होते. या लढात भारताचे एकूण ५२७ सैनिक शहीद झाले होते. पाकिस्तानी सैन्याला लद्दाख आणि काश्मीरमधील संबंध तोडत भारताच्या सीमांवर तणाव निर्माण करायचा होता. याच कारणास्तव त्यांनी हे युद्ध पुकारले होते. परंतु भारतीय सैनिकांनी त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बंगाल क्रिकेट संघाला मिळाले नवे प्रशिक्षक; टीम इंडियाला पोहोचवलेलं वर्ल्डकपच्या फायनलमध्ये
‘मीच आहे शुबमन गिलचा मोठा चाहता…’, न्यूझीलंडच्या माजी कर्णाधाराच्या वक्तव्याची होतीये चर्चा
श्रेयस अय्यरबद्दल ‘ती’ कमेंट करणे न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूच्या अंगाशी, सारखा वाजतोय फोन!