क्रिकेट
विराटची जयसूर्याच्या विक्रमाशी बरोबरी
निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून मात केली. त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय....
आणि कर्णधार विराट कोहली सलग ५ सामन्यात नाणेफेक हरला!
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज सुरु झाला. परंतु नाणेफेकीला गेलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने सलग पाचव्या सामन्यात नाणेफेक हरण्याचा....
महिला विश्वचषक: भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव
काल विश्वचषकातील चौथ्या सामन्यात भारताने श्रीलंका संघावर १६ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम वाटचाल सुरु केली आहे. भारताचा हा ४ सामन्यातील सलग ४था....
आज भारत आणि वेस्ट इंडीज पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना
वेस्ट इंडीजमधल्या किंग्जस्टन इथं आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाचवा एकदिवसीय क्रिकेट खेळला जाणार आहे. भारत या मालिकेत २-१ नं आघाडीवर आहे. चौथ्या सामन्यात....
आज दोन खेळाडू लॉर्ड्सवर कर्णधार म्हणून करणार पदार्पण
आज ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दोन खेळाडू कर्णधार म्हणून आपला पहिलाच सामना खेळनार आहे. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामान्यांची कसोटी मालिका आजपासून सुरु होत....
पंकज अडवाणीचा भारतीय क्रिकेट संघावर अप्रत्यक्ष हल्लाबोल
भारताचा दिग्गज स्नूकरपटू पंकज अडवाणीने किर्गीस्थानमध्ये आयोजित आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेच्या विजेतेपदांनंतर ट्विटरच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. अडवाणीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले....
प्रशिक्षक पदासाठी भारतीय खेळाडूंची मतं विचारात घेतली जाणार
भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी जमैकामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इतर टीम मधील खेळाडूंची भेट घेणार आहेत. त्यासाठी ते जमैका येथे....
ह्या आठवड्यात तीन दिग्गज भारतीय कर्णधारांचे वाढदिवस
भारतीय क्रिकेटमधील तीन माजी दिग्गज कर्णधारांचे या आठवड्यात वाढदिवस आहेत. जेव्हाही भारतीय क्रिकेट इतिहासाबद्दल बोललं जात तेव्हा या तीन क्रिकेटपटूंची नाव ओघानेच येतात. सुनील गावस्कर लिटिल....
महिला विश्वचषक: भारताचा सलग चौथा विजय
काल विश्वचषकातील चौथ्या सामन्यात भारताने श्रीलंका संघावर १६ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम वाटचाल सुरु केली आहे. भारताचा हा ४ सामन्यातील सलग ४था....
महिला विश्वचषक: भारतीय कर्णधार मिताली राजची अर्धशतकी खेळी
सध्या जबदस्त फॉर्ममध्ये असलेली भारतीय महिला संघाची कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मिताली राजने श्रीलंकेविरुद्ध महिला विश्वचषकात दणदणीत अर्धशतक झळकावले. भारतीय सलामीची फळी कोलमडल्यानंतर दीप्ती शर्मा....
भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज श्रीलंकेशी सामना
भारताच्या महिला संघाने मागच्या सलग तिन्ही सामन्यात विजय मिळवून इंग्लडमध्ये भारताचा विजयी डंका वाजवलाय. इंग्लंड ,वेस्ट इंडिज, पाकिस्तान सारख्या संघाना हरवून भारतीय संघाचा विजयरथ आज....
ख्रिस गेलच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन
विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलची धडाकेबाज फलंदाजी क्रिकेटप्रेमींना पुन्हा पाहायला मिळणार आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या एकमेव टी२० साठी गेलची विंडीज संघात निवड झाली आहे. कोलकाता मधील....
तिशीनंतरचा धोनी हा अधिक चांगला खेळाडू
सध्या भारताच्या माजी कर्णधार एम.एस. धोनीला त्याच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यातील संथ फलंदाजीमुळे मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. परंतु काही दिवसांपूर्वी धोनीने स्वतःला वाईनची उपमा....
सर्फराज अहमद पाकिस्तानचा कसोटी कर्णधार
पाकिस्तानचा एकदिवसीय आणि टी -२० कर्णधार सर्फराज अहमदकडे आता कसोटी कर्णधारपद देखील देण्यात आले आहे. मिस्बाह-उल-हक च्या निवृत्तीनंतर सर्फराजला कर्णधार करण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या....
१००९ धावांचा विक्रम करणारा प्रणव धनावडे स्कॉलरशिपच्या प्रतिक्षेत
प्रणव धनावडे याने जानेवारी २०१६ मध्ये मुंबईत झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत १००९ धावांचा विक्रम केला. आजवर प्रणव हा एवढी धावसंख्या करणारा जगातला पहिला खेळाडू आहे. प्रणवने हा विश्वविक्रम....





