T20 World Cup
IPL 2026: राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार जाहीर! यशस्वीकडे दुर्लक्ष, ‘या’ खेळाडूकडे नेतृत्वपद
इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) २०२६च्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने नव्या कर्णधाराची शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) घोषणा केली. रियान पराग हा राजस्थानचे येत्या आयपीएल हंगामात नेतृत्व करणार आहे.....
टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात ‘या’ रेकॉर्डचा किंग जसप्रीत बुमराह! आर अश्विनला टाकले मागे
भारताने सुरू असलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२६चा सलग दुसरा विजय मिळवला. गुरूवारी (१२ फेब्रुवारी) भारताने नामिबियाविरुद्ध ९३ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या या....
पाकिस्तानचा ‘मिस्ट्री स्पिनर’ उस्मान तारिकविरुद्ध भारताची काय रणनीती असावी? आर अश्विनने सांगितली आयडिया
पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिक याच्या गोलंदाजीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. या....
नामिबियाविरुद्ध कॅप्टन सूर्या स्टम्प-आऊट झाला हे बरचं झालं! भारतासाठी चांगले लक्षण, ICC स्पर्धेत तीनदा झाले असे
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये सूर्यकुमार यादव पहिल्यांदा भारताचे मोठ्या स्पर्धेत नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत भारताने सलग दोन सामने जिंकत सुरूवात चांगली केली आहे. त्यातील....
T20 WC26: दुखापतीमुळे ‘या’ संघांचे कर्णधारच झालेत स्पर्धेबाहेर, एका टीममध्ये 20 वर्षाच्या अनकॅप्ड खेळाडूची वर्णी
भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये संघांना लागोपाठ दुखापतीचे धक्के बसत आहे. आता आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेमधून बाहेर....
INDvsNAM: टी20 वर्ल्डकपच्या एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू, ईशानने केली रोहितची बरोबरी
मागील महिन्यात भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या विकेटकिपर-फलंदाज ईशान किशनने धमाक्यात सुरूवात केली आहे. टी२० विश्वचषकासाठी बॅकअप म्हणून संघात घेतलेल्या ईशानने उल्लेखनीय कामगिरी करत अनेक विक्रमांना....
एक भाऊ शिक्षक, दुसरा शिकवतो सुतारकाम! आता टी20 वर्ल्डकपमध्ये वानखेडेवर विक्रमी भागीदारी करत ईटलीला मिळवून दिला विजय
ईटलीचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते त्यांच्या देशात असणारे भव्य-दिव्य, सुरेख असे अनेक वास्तुशिल्प आणि फुटबॉल संघांनी जिंकलेले चार विश्वचषक. क्रिकेटमध्ये नवख्या असलेल्या या संघाने....
T20 WC26: नामिबियाविरुद्ध पांड्याची अष्टपैलू कामगिरी, दहा वर्षानंतर विराटच्या ‘त्या’ खास विक्रमाची हार्दिकने केली बरोबरी
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताने सलग दुसरा विजय मिळवला आहे. गुरूवारी (१२ फेब्रुवारी) दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या नामिबियाविरुद्धचा सामना गतविजेत्या भारताने ९३ धावांनी जिंकला. भारतासाठी....
पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिकची ॲक्शन कायदेशीर आहे का? जाणून घ्या काय आहे आयसीसीचा 15-डिग्री नियम
आयसीसी (ICC) टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये (15 फेब्रुवारी) रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज उस्मान....
टीम इंडियाने ठोकले टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक; भारतापूर्वी कोणालाही जमली नाही अशी कामगिरी!
२०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सर्वात वेगवान शतक झळकावले आहे. नामीबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने अवघ्या ४१ चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण केल्या. इशान किशन....
अभिषेक शर्मा बाहेर, संजू सॅमसन संघात; टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 मोठे बदल, नामिबियाचा संघही बदलला
नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक शर्माची प्रकृती अद्याप सुधारलेली नाही, ज्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी संजू....
नेपाळविरुद्ध इटलीच्या दोन भावांनी रचला इतिहास; टी20 विश्वचषकात पहिल्यांदाच घडला असा प्रकार
इटलीच्या संघाने टी-२० विश्वचषकात नेपाळविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात इटलीचा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. नेपाळविरुद्धचा हा विजय....
इटलीचा ऐतिहासिक पराक्रम! नेपाळला चारली धूळ, 10 गडी राखून मिळवला विजय
इटलीने टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये आपल्या पहिल्या विजयाची चव चाखली आहे. वानखेडेच्या मैदानावर इटलीचा हा पहिला विजय ऐतिहासिक ठरला आहे. संघाने एकातर्फी सामन्यात नेपाळचा....
T20 WC26: इंग्लंडचे टेंशन वाढवणारा नेपाळ ईटलीकडून पराभूत, वाचा नक्की काय झाले सामन्यात
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आजचा (गुरूवार, १२ फेब्रुवारी) दुसरा सामना ईटली विरुद्ध नेपाळ यांच्यात खेळला गेला. हा सामना सुरू होण्याआधी नेपाळ जिंकेल की काय....
टी20 विश्वचषक दरम्यान बांगलादेशात गोंधळ; खेळाडूंनी व्यक्त केली हतबलता!
टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेचे कारण देत आपल्या संघाला भारत दौऱ्यावर पाठवण्यास नकार दिला होता. बांगलादेशने आपले सर्व सामने श्रीलंकेत....














