---Advertisement---

या क्रिकेटर्सने दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

On: शुक्रवार, ऑगस्ट 25, 2017 4:50 PM
---Advertisement---

आज गणेश चतुर्थी. या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी येतात. याचप्रमाणे खेळाडूही आपल्या घरी गणपती बसवतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरीही दरवर्षी बाप्पांचे आगमन होते. काही खेळाडूंना परदेश दौऱ्यावर असल्यामुळे या सोहळ्याचा आनंद घेता येत नाही. परंतु आपले चाहते, देशवासीय यांना ते सोशल मेडियाच्या माध्यमातून नक्कीच शुभेच्छा देतात.

आजही अनेक खेळाडूंनी असाच गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment