मुंबई येथील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाचे बॉलीवूड कलाकार आणि खेळाडू दरवर्षी दर्शन घेतात. अगदी पहिल्या दिवसापासून ते बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावतात.
यावर्षीही भारतीय क्रिकेट संघातील अनेक आजी माजी खेळाडूंनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, इंग्लंड येथे महिला विश्वचषक अंतिम फेरीत खेळलेली पूनम राऊत आणि वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांचा समावेश आहे.
या क्रिकेटर्स शिवाय बॉडी बिल्डर संग्राम चौगुले आणि सध्या सुरु असलेल्या प्रो कबड्डीमधील गुजरात फॉर्च्युन जायंट्सच्या संघानेही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
1. सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर @sachin_rt ने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन !@LalbaugchaRaja pic.twitter.com/TGJysKDvmQ
— Maha Sports (@Maha_Sports) August 29, 2017
2. पूनम राऊत
Great feelings being around..!I'm blessed to be here at #LalbaugchaRaja feeling great when you meet your favorite BAPPA 💝 @LalbaugchaRaja pic.twitter.com/DljDvW5OzC
— Punam Raut (@raut_punam) August 26, 2017
3.धवल कुलकर्णी
वेगवान गोलंदाज मुंबईकर @dhawal_kulkarni ने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन! @LalbaugchaRaja pic.twitter.com/ELD1NkHRcO
— Maha Sports (@Maha_Sports) August 29, 2017
4. अंजुम चोप्रा
Moment of the day and to be cherished for the year! #Lalbaugcharaja #ganpati darshan #mumbai pic.twitter.com/ImKB6l62C7
— Anjum Chopra (@chopraanjum) August 26, 2017
5. गुजरात फॉर्च्युन जायंट्स
@Fortunegiants च्या संघातील खेळाडूंनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन! @LalbaugchaRaja @ProKabaddi pic.twitter.com/Ap6CFkxXP8
— Maha Sports (@Maha_Sports) August 29, 2017