---Advertisement---

सीएसकेसाठी आता धोनी नव्हे तर फाफच्या नेतृत्वात खेळणार मोईन अली, श्रीलंकन फिरकीपटूवरही संघात सामील

On: मंगळवार, ऑगस्ट 16, 2022 12:43 PM
---Advertisement---

इंडियन प्रिमीयर लीग नंतर आता दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या टी२० लीग साठी आयपीेल फ्रँचायझी तयारी करत आहेत. यात प्रमुख संघांपैकी एक सीएसकेची फ्रँचायझी असणाऱ्या जोहानसबर्ग सुपर किंग्स संघाने आपला संघ मजबूत करण्यावर भर दिला आहे. कर्णधार म्हणून फाफ डुप्लेसीला ३ कोटी रुपये देत आपल्या संघात सामील करून घेतले.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार डुप्लेसीशिवाय संघाने मोईन अलीलाही स्थान दिले आहे. मोईन अलीला जवळपास ३.१८ कोटी रुपये मिळतील. याशिवाय, संघात श्रीलंकेचा ऑफस्पिनर महिष टेकशाना १.५९ कोटी रुपये, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू रोमारियो शेफर्ड १.३९ कोटी रुपये आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जेचा सुमारे ४० लाख रुपयांना समावेश आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

झिम्बाब्वेतील पाणी समस्येमुळे टीम इंडिया हैरान! थेट खेळाडूंच्या अंघोळीवरच लादले नियम

आर्थिक संकट टाळण्यासाठी श्रीलंका बोर्डने थेट ‘या’ खेळाडूला ठोठावला दोन अब्ज रुपयांचा दंड!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---